यात्रा महोत्सव


महाआरती:दररोज सकाळी ०५:४५ ते ६:००

ज्ञानेश्वरी पारायण:दि.१३-०४-२०२४ ते २०-०४-२०२४ दररोज सकाळी ०६:३० ते १०:३० दुपारी १ ते ५ रामायण कथा होईल

भागवत सप्ताह:दि.१३-०४-२०२४ ते २०-०४-२०२४ दररोज ११:०० ते ०४:००

पालखी मिरवणूक:दि.२०-०४-२०२४ आणि रात्री ११ नंतर गोंधळ-हरिजागर

कुस्ती:दि.२१-०४-२०२४ सकाळी ०९:०० ते ०४:००

महाप्रसाद:दि.२१-०४-२०२४ दुपारी ०५:०० ते ०७:००

किर्तन

दिनांक व वार कीर्तनकार अन्नदान
१३-०४-२०२४ शनिवार श्री ह.भ.प. गुरुदेव महाराज कोपरगावकर

(शिवचरित्रकार)

विक्रमराव मारोतराव मोरे,छगनराव नामदेवराव मोरे,सुभाष सखारामजी मोरे,ज्ञानोबा नागोराव मोरे, त्र्यंबकराव लिनबाजीराव जाधव,केशवराव वामनराव मोरे,अंकुश सखारामजी चापके
१४-०४-२०२४ रविवार श्री.ह.भ.प. गणेश महाराज वारंगे

महादेव संस्थान आहेरवाडी

१५-०४-२०२४ सोमवार ह.भ.प. पुनमताई गिरी

(आळंदी देवाची)

इंद्रजीत रामराव खंदारे, शिवाजी मारुतीराव खंदारे, बालाजी हिरामण मोरे,शिवम खंदारे,बाळाजी खंदारे,अनंता वयवल

१६-०४-२०२४ मंगळवार श्री.ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के कुंडलिकराव निवृत्तीराव मोरे,सूर्यभान बाबुराव मोरे,त्र्यंबकराव निवृत्तीराव मोरे,सुदामराव कुंडलिकराव चव्हाण,लिंबाजी माणिकराव मोरे,कुंडलिकराव बापूराव मोरे
१७-०४-२०२४ बुधवार श्री.ह.भ.प. अनिल महाराज तुपे महादेव संस्थान आहेरवाडी
१८-०४-२०२४ गुरुवार श्री.ह.भ.प. मधुकर महाराज सायळकर शंकरराव पवार, सखाराम मोरे ,देविदास मोरे,गोपाळ मोरे,धोंडीराम पौल
१९-०४-२०२४ शुक्रवार श्री.ह.भ.प. विजय महाराज गवळी शास्त्री रामकिशन रंगनाथराव मोरे,मुंजाजीराव अण्णासाहेब मोरे,बाजीराव देवराव खंदारे
२०-०४-२०२४ शनिवार श्री.ह.भ.प. उद्धव महाराज चोले ऋषिभाऊ मोरे (सरपंच ),राम पिंपरणे ,अनंतराव मोरे